Browsed by
Tag: Trek To Ratangad

रतनगड – प्रवास कालचा अन आजचा..

रतनगड – प्रवास कालचा अन आजचा..

वार शनिवार २ तारीख, फेब्रुवारी महिना, वर्ष २०१३, थंडीचे दिवस.पहाटे ६ वाजले होते त्या दरम्यान कल्याणला शिवाजी चौकात वाफाळलेला चहा घेऊन आम्हा १० जणांचा समूह अगदी मोठ्या उत्साहात रतनगड च्या ओढीने …गाणी वगैरे म्हणत ..ट्रेक साठी रवाना झाला.त्याच दिवशी आमचा इंजिन, अनवट वाटेचा वाटकरू …’ लक्ष्मन उर्फ बाळू ‘ दा ह्याचा वाढदिवस.त्यामुळे ट्रेक ला जाण्याचा उत्साह हा आणिक द्विगुणीत झाला. किल्ल्यावर जाताना केक वगैरे घेऊन जावू …अन वाढ दिवस हटके साजरा करू असे एक एक विषय बाहेर निघू लागले. अशातच… Read More Read More