Browsed by
Tag: Trek To Rajgad

दुर्गराज राजगड आणि होळीचा मुहूर्त

दुर्गराज राजगड आणि होळीचा मुहूर्त

”तुम्ही ना मागच उतरायला हवं व्हुत….मार्गसानिला तिथून साखरमार्गे  तुम्हाला जवळ पडलं असतं.  आता इथून लय चालावं लागेल. एसटी वगैरे बी काही मिळणार नाही” ना कुठलं वाहन ..”एखाद उनाड कार्ट्याला थोरा मोठ्यांनी , मोलाच्या एखाद दोन गोष्टी प्रेमानं समजून द्याव्यात आणि  ते सगळं ऐकूनही त्या कार्ट्याने ,  आपल्याच अकलेचा आलेख उभा करावा , ‘ असं काहीस आज माझ्याबाबतीत झालं.  गाडीने नसरापूर फाटा ओलांडला , गुंजवणे कडे नेणारा मार्गसानि  हि मागे सरला ..आणि पाबे मार्गे एसटी वेल्हेल्याकडे धावू  लागली.  गावोगावाला  जणू एक…

Read More Read More