Browsed by
Tag: Trek to kalsubai

‘कळसुबाई ट्रेक – माझ्या शब्दात’

‘कळसुबाई ट्रेक – माझ्या शब्दात’

मनात केंव्हा पासून इच्छा होती. महाराष्ट्रातील सर्वात उंच, महाराष्टाची शान असलेला कळसुबाई शिखर सर करायचा आणि ती माझी इच्छा आज मी पूर्ण केली. खरंच खूप अभिमान वाटतो आहे.प्रत्येक ट्रेकर्सच स्वप्नं असतं महाराष्ट्राच्या ह्या उंच शिखरावर आपलं पाउल ठेवायचं. दिनांक ८/3/२०१२ म्हणजे गुरवार, होळीचा दिवस माझे दोन खास मित्र ‘हेमंत कोयंडे’ आणि ‘ओंकार कदम’ हे सहजच म्हणजे भेटण्यास अन ट्रेक विषयक बोलण्यास घरी येणार होते. घरातले सर्वजण त्यादिवशी दुपारीच गावी गेले होते, त्यामुळे घरी मी एकटाच होतो.मित्र येणार म्हणून घरातील इतरत्र…

Read More Read More