Browsed by
Tag: Trek to Balawnatgad

विजयदुर्गोत्सव : किल्ले बळवंतगड

विजयदुर्गोत्सव : किल्ले बळवंतगड

‘उत्सव क्षणांचा.. आपल्या सणांचा‘  ऋतुरंग’ आयुष्यात आनंद घेऊन येतात ..न्हाई ?बहारलेला हा निसर्ग हि चैतन्यं उसवून नाचत असतो. सदा अन सदा  …`वर्षा ऋतूच्या आगमना-नंतर , त्याच्या परतीच्या वाटेपर्यंत …त्याच्या एकूण सहवासात,  हिरवाईचा साज शृंगार करून उधाणलेला हा  निसर्ग …हि अथांग चराचर सृष्टी  आणिअभिमानाची पोलादी छाती फुगवून …ताठ मानेनं उभा असलेला हा  सह्याद्री , मनाला विट्ठलावणी आर्त अशी साद घालत राहतो. त्याच्या ह्या  भक्तिओढीनंच  ह्या देहरूपी मनाची… मग अखंड पायपीट सुरु होते. कधी रुळलेल्या त्या पायवाटेतनं  तर कधी अनवट वाटा पायदळी घेत …आनंदाच्या स्वाधीन..आनंदी आंनदी होऊन जात .. आनंदाचे डोही आनंदतरंग । आनंदचि… Read More Read More