आज जवळच्याच त्याच्या कुणा एकाने असा स्टेटस अपडेट केला..अन राहवलं नाही .  म्हणून तो ही भरभर लिहत सुटला. RELATIONSHIP… never DIES a NATURAL DEATH but MURDERED by EGO, ATTITUDE and IGNORANCE. तू म्हणतेयस ते खरंय रे … पण ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत , आधी नातं म्हणजे काय ? आणि नात्यातला मूळ गाभा काय ? …

RELATIONSHIP… NEVER DIES A NATURAL DEATH.. Read More »