रस्त्यावरला बाळ फुगेवाला.. घरातल्या बंदिस्त चौकटीतून एकदा का आपण बाहेर पडलो कि विस्तारलेल्या त्या नभाशी आपली थेट नजर भेट घडते अन मग मनातले छुपे विचार हि त्या विस्ताराने प्रभावित होवून हळूहळू गतिमान होऊन फोफावू लागतात.   संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळतीला डोंगर कड्याच्या कुशीत एव्हाना साऱ्यांचा निरोप घेत निद्रिस्थ होऊ पाहत होता. पक्षांची हि ‘काळोखी …

रस्त्यावरला बाळ फुगेवाला.. Read More »