ह्या पूर्वी मी कधीच तुला पत्र लिहिले नाही.कसे लिहतात ते हि मला ठाऊक नाही. पण आज लिहावयास घेतले. कारण तुझी खूप खूप आठवण येते गं !नि येत राहते. Love you..आई आता म्हणशील हे काय नवं खूळ ? अस मी कधी तुला म्हणालो हि नसेन, म्हणायची ती तशी गरजच भासली नाही. प्रेम काही शब्दात व्यक्त करायची …

Love you..आई Read More »