Browsed by
Tag: kothaligad

पेठ / कोथळी गड : पावसाळी जत्रा

पेठ / कोथळी गड : पावसाळी जत्रा

जवळ जवळ पाच सहा वर्षाच्या.. मोठ्या अश्या गॅप नंतर , कर्जत पासून जवळच ठामपणे उभा असलेला उत्तुंग असा पेठचा किल्ला म्हणजेच कोथळीगड, ह्या किल्ल्याला भेट देण्याचं भाग्य , मला पुन्हा एकदा मिळालं. म्हणजेच ते नव्यानं जुळुन घेता आलं.   माझे मित्र, बंधू आणि माझ्या भाच्यांमुळे…  तसं रानवाटा सोबत , काही वर्षांपूर्वी इथं येणं झालं होतंच. म्हणूनच त्यावेळेसच्या आठवणी ही पुन्हा एकदा जागत्या आल्या.पण त्यावेळेस सारखा तो निवांतपण अनुभवता आला नाही.  पेठ ला …जत्रेचं स्वरूपच प्राप्त झालं होतं.  सह्याद्रीच्या भेटीला हौशी…

Read More Read More