काल ऑफिसमध्ये नव्याने एक मुलगी जॉईन झाली.  ते हि आमच्याच Design Department मध्ये ,पहिलाच दिवस असल्याने..काम काज समजून घेण्याकरिता ती बाजूला येऊन बसली. बाजूच्या सीटवर आणि थोडं इकडचं तिकडचं समजून घेतल्यावर, काही बोलणं झाल्यावर लागलिचं तिने एक सवाल टाकला.अगदी स्पष्टपणे.., If you Don’t mind…तुमची सॅलरी किती आहे ? मी काही क्षण स्तब्ध पुतळ्यासारखा झालो.क्षणभराचा तो …

If you Don’t mind… Read More »