जिथे प्रेम तेथे जीवन प्रेम’ विना जीवनाला ना रंग आहे ना गंध आहे. हे आयुष्यं प्रेम’ विना खरचं बेरंग आहे. सगळं काही असूनही .., केवल कुणाच्या प्रेमासाठी साठी , काळजी वाहू स्पर्शासाठी , शब्द न शब्दांसाठी माणूस आयुष्यभर कळवळत राहतो .मनाची ती कळवळ ऐकणार कुणी भेटलं कि तो दाह तेंव्हा कुठे कमी होतो. पण तोपर्यंत..असो..जीवापाड …

जिथे प्रेम तेथे जीवन Read More »