‘उत्सव क्षणांचा.. आपल्या सणांचा‘  विजयदुर्गोत्सव : किल्ले बळवंतगड ( Balwantgad ) ऋतुरंग’ आयुष्यात आनंद घेऊन येतात ..न्हाई ? बहारलेला हा निसर्ग हि चैतन्यं उसवून नाचत असतो सदा अन सदा,   वर्षा ऋतूच्या आगमना-नंतर त्याच्या परतीच्या वाटेपर्यंत …त्याच्या एकूण सहवासात,  हिरवाईचा साज शृंगार करून उधाणलेला हा निसर्ग …हि अथांग चराचर सृष्टी  आणि अभिमानाची पोलादी छाती फुगवून …ताठ मानेनं उभा असलेला हा  सह्याद्री मनाला …

विजयदुर्गोत्सव : किल्ले बळवंतगड ( Balwantgad ) Read More »