Love marriage कि Arrange marriage हा एकच मोठा सवाल आहे… हे करुणाकरा ऐकतोयस ना ? जिच्यासोबत भावी स्वप्नांचं चित्र चितारलं त्या माझ्या प्रिय सखेशी कि अजूनही माझ्या आयुष्यात पदार्पण न केलेल्या त्या अनोळखीशी , कोणाशी नक्की सुत जुळवनार आहेस रे ? हे एकदा ठामपणे सांगून टाक , आणि मोकळं कर रे मला , ह्या अविवाहा …

Love marriage कि Arrange marriage हा एकच मोठा सवाल आहे… Read More »