हो..कदाचित माहित नाही.. का, कसं ?  एकाकी मन दाटून येतं. अवचित अश्या कुठल्या क्षणी, कुठल्याश्या गडद  असह्य भावनेनं ..कसल्याश्या अनामिक ओढीनं..कुठल्याश्या जाणिवेनं वा तीव्र आठवणीने..भाव व्याकुळ होतं ते.. गर्द अंधारल्या डोहात स्वतःला झोकावून देत काही कळत नाही का ? का ते ? कुठे लक्ष लागत नाही. कुणाशी बोलवत नाही. कुणी बोललं तरी त्यात आपलेपणा वाटत …

हो..कदाचित Read More »