Browsed by
Tag: हितगुज – स्वप्नांशी

हितगुज – स्वप्नांशी

हितगुज – स्वप्नांशी

प्रेम हे मोजता येत नाही रे , त्याला आकार माप अस काही नाही .म्हणून ते मिट्विता ही येत नाही . ते फ़क्त अनुभवता येतं. जाणता येतं …  हृदयातल्या भाव गीतेतून .. नजरेतल्या अथांगतेतून, सप्त सुरांच्या अमोघ वाणीतून, स्नेह पूर्ण स्पर्शातून , अबोल्यातून, दुराव्यातून..आणि आपलेपणाच्या जिव्हाळीक नात्यातून.. आणि प्रेम हे एकच शाश्वत आणि सत्य , मी मानतो ..जे अक्षय आहे. ज्याला मरण नाही. आणि हेच एकमेव ‘प्रेमरत्न’ मी तुला देऊ शकतो . .  बोल…आयुष्य भरासाठी तुझि साथ मला देशील ? माझ्या… Read More Read More