Browsed by
Tag: हसण्यासारखं काही नाही

हसण्यासारखं काही नाही…

हसण्यासारखं काही नाही…

हसण्यासारखं काही नाही… रविवार , संध्याकाळची वेळ , मित्रांना भेटायला म्हणून घरातून बाहेर पडलो. पायी चालायची नित्य नेहमीचीच सवय , त्यामुळे चालतच रेल्वे स्टेशन गाठलं. अन तिकीट वगैरे घेऊन ठाणे- वाशी लोकल ट्रेन पकडली. हार्बर लाईन आणि त्यातल्या त्यात रविवार असल्यामुळे फारशी अशी गर्दी न्हवती. तुरळक असे प्रवाशी .. तर असो. नियोजित वेळेप्रमाणे लोकलने होर्न देऊन प्रवाशांना Alert केल . अन धीम्या गतीनं ट्रेन गतीवान झाली. ऐरोली गेलं, रबाळे आलं प्रवाशांचा आत – बाहेर सुरु झालं . मी आपला दाराशी उभा (लटकत न्हवे हा…

Read More Read More