Browsed by
Tag: हरिश्चंद्रगड–harishchandragad

हरिश्चंद्रगड -Harishchandragad

हरिश्चंद्रगड -Harishchandragad

हरिश्चंद्र गडावरच तो तुफान वारा, रिमझिमनारा ..खेळकर असा पाऊस. वाऱ्याच्या लहरी स्वभावामुळे ..सतत मागे पुढे जाणारे ..अंगाला झोंबणारे…दाट असे धुके. मन मोहून, हर्षून टाकणारे सुंदर असे ..शुभ्र धवल धबधबे. पावसामुळे झालेला चिखल. वाहत्या झऱ्यामुळे ..होणारा तो पाण्याचा नाद. खळखळाट हिरवीगार झाडे-वेली..तेथील पुरातन मंदिरं. त्यातील शिल्प. केदारेश्वर मंदिरातील भलीमोठी सुंदर सुबक अशी शिवलिंग. शिवलिंग भोवती बाराही महिने असलेलं थंडगार कमरे इतकंच ते पाणी आणि त्यातून घातलेली ती प्रदक्षिणा..  दाट धुके असताना पुढची वाट दिसत नसताना, वाट हरवलेली असताना, अचानक दृष्टीपथास दिसणारे… Read More Read More