पावसाळी ‘सोंडाई’ दर्शन – सोंडाई किल्ला Sondai Fort कर्जत पासून अगदी हाकेच्या अंतरावरं,  साधारणता  अकरा  एक किलोमीटर वर असलेला सोंडाई किल्ला, आता बर्यापॆकी तसा   सर्वांना परिचयाचा आहे. असं  म्हणालो तरीही,  त्यात काही  चूक ठरणार नाही. काल  भेटीदरम्यान तो अनुभव घेता आला.  हा किल्ला म्हणायला छोटेखानी.. विस्ताराने तसा  लहान… सोंडेवाडी ह्या वस्तीपासून पासून.. साधारण १ तासाच्या , वळणदार  उभ्या आडव्या …

पावसाळी ‘सोंडाई’ दर्शन – सोंडाई किल्ला Read More »