आपल्या सहज मोकळ्या ‘स्वभाव शैलीनुसार’ आणि ‘कर्तृत्वानुसार’जो तो ज्याच्या त्याच्या मनावर आपल्या ‘अस्तित्वाची’ छाप उमटवत असतो रे, आणि मिळवत जातो ‘आपलेपणाचा गोडवा’… आणि आपल्या प्रति असलेला ‘प्रेमाचा पाझर…’जुळविलेल्या नात्यांच्या त्या अगणित रसिक गोफणीतून.. कळतंय..ना ? तू स्वतःला आधी घडवं, तयार कर… सिद्ध हो.. वपुंच त्ये एक वाक्य कायम लक्षात ठेवून.. “अधिकार मागायचे नसतात ते मिळवायचे असतात” …

सुख मोजयच नसतं.. ते जगायचं असतं.’ Read More »