इंग्रजी नवीन वर्षाची सुरवात आमच्या ह्या ट्रेकनी झाली. १-२ जानेवारी २०१२ हे ते दोन दिवस. कधीही न विसरू शकणार असे. ट्रेकला आम्ही फक्त चौघे जण. यतीन, रश्मी, संपदा आणि मी. म्हणजे दोन मुले आणि दोघी मुली. दोन दिवसाचा आणि एका रात्रीचा हा ट्रेक. फक्त चौघेजण पण तरीहि हा ट्रेक खूप विलक्षण ठरला. अनेक आठवणी दडल्यात …

सिद्धगड भीमाशंकर – एक विलक्षण ट्रेक अनुभव Read More »