इथे साईबाबा मंदिर कुठे आहे ओ ?माझी दुचाकी रस्त्याकडेला घेत, तिथे उभ्या असलेल्या एका गृहस्थाला मी विचारलं.त्याने माझ्याकडे पाहून, गोंधळलेल्या मनस्थितीसारखं ..अ sssअsss करत, हे काय पुढे.. सिग्नल क्रॉस केलं कि तिथेच.. अच्छा.. ठीक आहे. मी थँक्स असं म्हणायला जावंच तर त्याने आपला सूर पुन्हा ओढला.नीट जा..सिग्नल क्रॉस करताना..गाड्या बघा, थांबा पहा..आणि मग जा. मी …

सिग्नल ( Signal) Read More »