Browsed by
Tag: साल्हेर

सह्याद्रीतलं स्वप्नं : साल्हेर – सालोटा -मुल्हेर – मोरा- भाग – २

सह्याद्रीतलं स्वप्नं : साल्हेर – सालोटा -मुल्हेर – मोरा- भाग – २

संध्याकाळ ओसरली, सूर्य मावळतीला डुबून गेला आणि काळोख्याचे पडघम सुरु झालं. तसा पोटा-पाण्यासाठी आम्हा चौघांच्या हालचालीला मंदसा वेग आला. सरपणचा तसा इथे प्रश्न न्हवता . अवांतर पडलेल्या काट्या कुट्या लाकडं, दुपारच्याला मुल्हेर माची फिरतानाच..एक एक गोळा करत, सोमेश्वर मंदिरच्या अंगणात आणून ठेवल्या होत्या. त्यामुळे सगळेच अगदीच निवांत होतो . साल्हेरसारखी इथे परिस्थिती उद्भवली न्हवती. माथ्यावर इंधनासाठी म्हणाव तसं सरपण तिथे कुठे एक मिळालं न्हवतं आणि शोधून हि ते मिळणारं न्हवतं. त्यामुळे नाईलाज म्हणून, इतरांनी आणलेल्या सरपणावर काय ते आम्ही पोटापाण्याचं… Read More Read More

सह्याद्रीतलं स्वप्नं : साल्हेर – सालोटा – मुल्हेर- मोरा

सह्याद्रीतलं स्वप्नं : साल्हेर – सालोटा – मुल्हेर- मोरा

साल्हेरं – नाव उच्चारलं कि सर्वप्रथम डोळ्यासमोर काय येत असले तर ती साल्हेर ची लढाई, तो झुंजार रणसंग्राम, मराठ्यांनी फोडलेला तो मुघली वेढा … पेशवे मोरोपंत पिंगळे, सर सेनापती प्रतापराव गुजर ह्यांनी मिळून योजलेली हि एक नियोजनबद्ध अशी मैदानी लढत, मराठ्यांनी यशस्वी रित्या जिंकलेली अन इतिहासाच्या पानावर अजरामर झालेली.. त्यासाठी हे मन खांस ओढवलं जातं. ते साल्हेर- मुल्हेरच्या दिशेने बागलाण प्रांतात… बागलाण म्हणावं तर सधन-सुपीक प्रदेश. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरीला. हिरवेशार अगदी , झाडा झुडपांनी अन शेत बांधांनी सजलेला ,… Read More Read More