Browsed by
Tag: सांत्वन

सांत्वन..

सांत्वन..

एखादी भावना अनावर झाली कि ‘अश्रू’ किंव्हा ‘राग’ किंव्हा दोन्हीही अगदी जुळ्या भावंडा सारखी एकत्रितपणे नांदू लागतात . तेंव्हा ऐकणारा हि घायाळ होतो . विव्हळतो. आज हि तसंच काहीस झालं . जितक्या सहजतेने शब्द कागदावर उमलतात ना , तितक्याच सहजतेने तेच शब्द , एखाद्या मनाचं सात्वनं करू शकत नाही . हि एक खंत अजूनही ह्या मनास कुठेशी टोचत राहते. सलत राहते . आज पापण्या पुन्हा एकदा जडावल्या ..पुन्हा एकदा मन स्तब्ध झालं . तिच्या एक एक करुण शब्दाने … ज्यात…

Read More Read More