सांत्वन म्हणजे.. एखादी भावना अनावर झाली कि ‘अश्रू’ किंव्हा ‘राग’ किंव्हा दोन्हीही अगदी जुळ्या भावंडा सारखी एकत्रितपणे नांदू लागतात. तेंव्हा ऐकणारा हि घायाळ होतो. विव्हळतो. आज हि तसंच काहीस झालं. जितक्या सहजतेने शब्द कागदावर उमलतात ना.. तितक्याच सहजतेने तेच शब्द.. एखाद्या मनाचं सात्वनं करू शकत नाही. हि एक खंत अजूनही ह्या मनास कुठेशी टोचत राहते. …

सांत्वन म्हणजे.. Read More »