Browsed by
Tag: सह्याद्री

ताहुली’च्या वाटेवर : डोंगर भटकंती

ताहुली’च्या वाटेवर : डोंगर भटकंती

अजस्त्र रूप धारण केलेला हा आपुला  ‘सह्याद्री’ त्याचं हे ‘रौद्र’ पण तितकंच ‘वडीलधारी रूप’  मनाशी  एकदा का पांघुरलं गेलं की,  त्याची ‘सांगता’ हि आपल्या शेवटच्या श्वासाशीच,  हे  ठरलेलंच.जिव्हाळ्याचं हे नातंच असं सह्याद्रीचं  अन आपलं, म्हणूनचपाऊलं वळततात ती,आपणास पुजणीय अश्या ह्या ‘सह्यदेहाकडे’ ..शिवप्रेरीत ह्या अफाट कातळ कोरीव ‘सह्यसख्याकडे’ बेलाग- बुलंद ह्या ‘सह्यरुद्राकडे ‘ सृष्टीच्या ह्या कलात्मक रंगसाधनेतुन…तिच्याच उबदार घन सावलीत,अनवट कुठल्याश्या वाटेतनं.. सुखाची एक एक पाऊलं टाकत.. ताहुलीच्या वाटेवर  प्रति 1  तर , बरेच दिवस होऊन  गेले..कुठे काही जाणं न्हवतं.  भटकणं न्हवतं.मित्राचे फोन खणखणू लागायचे,”अरे चल ..मी…अमुक तमुक ह्या ठिकाणी उद्या निघतोय…

Read More Read More

महिपतगड_सुमारगड_रसाळगड : गर्द वनातील त्रिकुट

महिपतगड_सुमारगड_रसाळगड : गर्द वनातील त्रिकुट

गर्द वनातील त्रिकुट : महिपतगड_सुमारगड_रसाळगड नभा नभातुनी दऱ्या खोऱ्यांतुनि गर्जितो माझा सह्याद्री …!! दिशा दिशांना साद घालूनी पुलकित होतो सह्याद्री …!!! मी निसंर्ग प्रेमी आहे अन सह्य वेडा हि..अन  म्हणूनच  सह्याद्रीत वारेमाप भटकताना मी स्वतः असा विरून जातो . प्रेरित इतिहासाची अन भौगोलिक दुनियाची सांगड घालत. तर कधी ह्या सृष्टी सौंदर्याने  नटाटलेल्या निसर्गाशी एकरूप होतं त्याच्याशी हितगुज करतं  … महिपतगड _सुमारगड आणि रसाळगड हि अशीच आमची एक सुंदर, गर्द वनातलि त्रिकुट मोहीम …चार मित्रांसमवेत, ३ दिवस  अनुभवलेली . चला तर मग त्या…

Read More Read More

माझा सह्याद्री ..आपला सह्याद्री ..

माझा सह्याद्री ..आपला सह्याद्री ..

ह्या सह्याद्रीने खूप काही दिलंय …   त्यात सगळ्यात अनमोल अस काही म्हणायचं असेल तर मी म्हणेन  .. कि हि जोडली गेलेली रत्नमाणिकांसारखे …..एक एक  माणसं.   मग ती सह्याद्रीतल्या  नंद्वनात म्हणजेच ,  खेड्या पाड्यातून  …साधसं  जीवन  जगणारी , साधीशीच पण मनाचं  मोठेपण जपणारी  प्रेमळ माणसं  असतील किंव्हा शहराकडून खऱ्या अर्थाने आपल्या  ह्या सह्याद्रीत मनसोक्त भटकणारी वा सह्याद्रीवर नितांत प्रेम करणारी , इथल्या जना मनांसाठी झटणारी , दुर्ग संवर्धनासाठी सतत कार्य करणारी ..हि  शहरी माणसं असतील. दोन्ही हि तितकीच अनमोल प्रिय अन  जिव्हाळ्याची ..रत्नमाणिकं…. जी जोडली जातात….

Read More Read More