मनात खूप सारे विचार आहेत. जे शब्दबद्ध करायचे आहेत. कृतीत उरतवायचे आहेत.त्यातलंच हे एक ..म्हणजे ‘सह्याद्री’तली माणसं ‘हा एक स्वतंत्र लेख ..जो लवकरच घेऊन येतोय माझ्या ब्लॉग वर … तसं आजवर सहयाद्रीच्या ..दऱ्या खोऱ्यानिशी वावरताना, आड अडगळ-ठिकाणी, कुठश्या वळणाशी , सह्यद्रीच्या माथ्याशी , पायथ्याशी , खूप माणसं भेटली. साधंसच जीवन जगणारी पण माणूसपण मनात ठासून …

‘सह्याद्रीतली माणसं’ Read More »