आपल्या ह्या धगधगत्या, राकट, कणखर सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून, कसलेल्या पायमोडी वाटेतून, निवांत मुशाफिरी करताना..चढ उतार करताना, एक सोबत नक्कीच आपल्याला लाभते. लाभली असेलच तुम्हाला ?ह्या सह्याद्रीत कुठे ना कुठे, कधी ना कधी, केंव्हा ना केंव्हा, किंव्हा प्रत्येक क्षणी हि म्हणा ट्रेक दरम्यान बिना कूच बोले, कहे,पीछे पीछे, .पीछे -पीछे ..मुकाट्याने.. ओळखतं का ? कोण ते …

सह्याद्रीतला सोबती .. Read More »