Browsed by
Tag: सह्याद्रीतलं सोनं..

सह्याद्रीतलं सोनं..

सह्याद्रीतलं सोनं..

कुणी मला विचारलं ना ? कि तू एवढं गड किल्ले फिरतोस, कड्या कपाऱ्यातून भटकतोस, एकांतात वसलेल्या गड मंदिरात..मोकळ्या पठाराशी रात्री हि वास्तव्य करतोस. मग त्यातील एखाद अविस्मणीय रात्र कुठली ? मनाला मोहिवणारे, वेडावून देणारे हृदयव्यापि क्षण कोणते ? मनाला छेदून देणारी एखाद आठवणीतली घटना कोणती . ?त्याचं उत्तर मी असं देईन. अविस्मणीय रात्र म्हणाल तर …. १. चहू दिशा घनदाट अश्या रान झुडपाने व्यापलेल्या, बिबट्याच्या सावटाखाली आणि अवघ्या चार जणांच्या सहवासात, जागून पिंजून काढलेली महिपतगडावरील ती मंत्ररलेली रात्र..  (दुसऱ्या दिवशी… Read More Read More