Browsed by
Tag: सरप्राईझ पार्टी

सरप्राईझ पार्टी ..

सरप्राईझ पार्टी ..

आयुष्यात चांगल्या मित्रांची साथ संगत लाभनं हे नशिबातच म्हणावं लागेल. असे मित्र मला लाभलेत ह्यातच माझं अर्ध अधिकी जीवन सार्थकी झाल्याचं मी समजतो.  हे मित्र लाभनं जस भग्यातलं समजावं तसं त्यांच्या शिवाय हे जीवनं जगण देखील व्यर्थच म्हणावं लागेल. नेहमीच कुठल्याही प्रसंगी तत्पर असणारे . न बोलता , न सांगता, कधीही कुठे हि, कसेही , टपकणारे हे मित्र . म्हणजे आपला एक परिवारच ….एक इवलंस पण मोठ्या मनाचं , मोठालं कुटुंब… आपल्या सुख द्खाचा वाटा स्वताहून हिसकावून घेणारे … हे…

Read More Read More