गुड नाईट ..शुभ रात्री ..! बोलयला आत्ता कुठे सुरवात केली असतानाच त्याने अचानक एक्झिट घेतली. आणि तो तिच्या व्हाट्सअप रिप्लाय ची वाट बघू लागला. त्याला वाटलं , तिचं हि तेच रिप्लाय येईल . तसंच काहीस, केवळ शुभ रात्री म्हणून …इतर काहीही न बोलता , पुढे संवाद न वाढू देता, पण झालं ते उलटंच… तिचे धडाधड …

समज- गैरसमज Read More »