Browsed by
Tag: संवाद

प्रवाह..

प्रवाह..

पहिल्या भेटीत किंव्हा त्या आधी सुरु असलेला ‘दोघातला ‘ तो ‘मुक्त नि हसरा संवाद’  पुन्हा तसाच अगदी पहिल्यासारखा उत्साहित आणि  प्रभावित  राहील का  ? राहू शकतो का ?  हे निश्चित कधीच सांगता येत नाही. कारण व्यक्ती स्वभावानुसार  किंव्हा क्षणा प्रसांगानुसार,  होणारा भावनांचा चढ उतार, मनाच्या पुढच्या वळणाला सर्वस्वी कारणीभूत ठरतो. आणि जे घडणार  आहे ते घडतं. जे  खरं तर आपल्याला नको असतं.  पण ते घडतं आणि त्याला कारणीभूत आपणच  असतो.कळतंय , काय म्हणायचंय ?मनाचा कल नक्की कुठे ? हेच कधी…

Read More Read More