Browsed by
Tag: शेवटी …मागे उरतात त्या केवळ आठवणीच…

शेवटी …मागे उरतात त्या केवळ आठवणीच…

शेवटी …मागे उरतात त्या केवळ आठवणीच…

सहवास हा काही क्षणांचाही का असेना, तो असा जगून घ्यावा की त्या सहगंधित क्षणांची किमया आणि त्या नात्यामधली गोडी..आयुष्यभर आपल्याला पुरेल , आणि साथ सोबत करेल. कारण, आयुष्याच्या ह्या आपल्या प्रवासात कोण ? किती ? आणि कुठवर? सोबत करेल..हे सांगता येत नाही. म्हणूनच वाट्याला आलेले..सहवासिक संवादातून एकत्रित गुंफलेले ते क्षण … तेंव्हाच काय ते मनमुराद एकत्रित जगून घ्यावे. कारण शेवटी …मागे उरतात त्या केवळ आठवणीच… त्या क्षणचित्रासह… – संकेत पाटेकर फोटो क्रेडिट – अनुराग कुलकर्णी