Browsed by
Tag: शिव्या

शिव्या

शिव्या

रोज रस्त्याने कुठे हि जाता येता … ..स्वच्छ ..स्पष्ट घाणेरड्या अशा शिव्या ऐकुस येतात.नकोस वाटत ते ऐकण..कान बंद करुसे वाटतात. पण बंद केले तरी ऐकू येतातच त्या शिव्या.संस्कार हेच काय ते संस्कार आई – वडील आपल्या मुलांन देतात. ?पूर्वी शिव्या देन म्हणजे पाप समजल जायचं. आता शिव्याच एक भाषा झाली आहे. एक एक वाक्यात मुलांच्या ४-५ शिव्या हमखास असतातच. लहान चिंटू पिंटू मुलेही फाडफाड शिव्या देतात….शिव्यान शिवाय बोलन त्यांना जमतच नाही. इतक ते त्यांच्या अंगी भिनलंय. मुलांवर संस्कार करताना …आई-वडलांनी… Read More Read More