Browsed by
Tag: शब्दात खूप ताकद असते ..

शब्दात खूप ताकद असते ..

शब्दात खूप ताकद असते ..

शब्दात किती ताकद असते. शब्द माणसाला जीवन जगणं शिकवितात. आपल्या मनावर नकळत ते कोरले जातात.परवाचीच गोष्ट …माझं आणि माझ्या बहिणीचं फोन वर संभाषण चालू होतं. सहज गमती जमतीत, गप्पा गोष्टी करत करत असताना तिचं एक वाक्य मनावर माझ्या आपली छाप उठवून गेला.ती मला म्हणाली ”अरे रे माझा भाऊ आळशी आहे “काही वेळाने मी फोने ठेवला. पण तिचं ते वाक्य मनात गरगर फिरतच होतं. त्या एका वाक्याने मला भूतकाळाच्या दरवाजातून आत ढकलत, आत्तापर्यंत आपण काय केलं ? आपण अजून किती मागे…

Read More Read More