Browsed by
Tag: ‘व्हाय नॉट आय’

‘व्हाय नॉट आय’

‘व्हाय नॉट आय’

किती सुंदर होती ती…!  अगदी रोजच्या जगण्यातला साधेपणा तिच्या त्या सौन्दर्यातून ही खुलून येत होता.. क्षणभर मी तिच्याकडे पाहतच राहिलो. एकामागोमाग पडणाऱ्या तिच्या पाऊला कडे आणि कुठलीही न्यूनगंडता न बाळगणाऱ्या तिच्या स्मित चेहऱ्याकडे…  रेल्वेचा तो जिना त्याच आणि तितक्याच सहजतेणे ती उतरत असताना.. मी ही तेंव्हा त्याच बाजूने..जिना उतरत होतो. क्षणभर तेंव्हा वाटलं तिचा हात धरावा..आणि तिला सोबत करत हळुवार उतरावं.. पण नाही… कुठेतरी हे विचार मी सरसकट फेकून दिले.. आणि पाठमोऱ्या जाणाऱ्या त्या आकृतीकडे मी सॅल्युट करून..उभा राहिलो.. नजर…

Read More Read More