वि.स.खांडेकर ह्यांची पुस्तके

अमृतवेल सुखाचा शोध ययाती तारका उल्का सोनेरी स्वप्नं भंगलेली पहिलं प्रेम सरत्या सरी एका पानांची कहाणी सांजसावल्या क्रौन्च वध आगरकर व्यक्ती आणि विचार Renewed Headphones Shop for unboxed & refurbished headphones from top brands such as Sennheiser, Philips, Sony, Skullcandy & more. विद्युत प्रकाश अविनाश दोन मने सांजवात हिरवा चाफा प्रीतीचा शोध तिसरा प्रहर अस्थी आजची स्वप्ने Unboxed & Refurbished […]

तुमचं आवडतं पुस्तक कोणतं ?

तुमचं आवडतं पुस्तक कोणतं ? आजवर तशी अनेक पुस्तकं वाचलीत, वाचून काढलीत. ( म्हणजे मोजता येतील इतपतच, कारण आयुष्यं हि अपुरं पडेल इतपत अगणित पुस्तकं जगभरात आज लिहली गेली आहेत. ) जी हाती आली. जी वाचली… ती भुकेल्या नजरेने, झपाटून गेल्यासारखं.. अधाशासारखीच,  त्यात वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, भा. द .खेर, साने गुरुजी, वपु […]

‘वपु’ ( Vapu ) माझे आवडते लेखक

‘वपु’ ( Vapu ) वसंत पुरुषोत्तम काळे    ..हे माझे सर्वात आवडते लेखक. आज ते हयात असते तर नक्कीच भेट घेतली असती. त्यांच्यामुळे मला माणसातला माणूस शोधण्याचं तंत्र गवसलं अस मी म्हणेन, ती सुरवात हि मी माझ्यापासूनच केली आहे म्हणा, मी हि माणूस शोधतोय. स्वतःमधला  दडलेला माणूस अन आयुष्याच्या ह्या प्रवास वाटेवर येणाऱ्या प्रत्येकामध्ये …तो शोध […]