Browsed by
Tag: वरळी सी-लिंक अन ती पावसाळी रात्र

वरळी सी-लिंक अन ती पावसाळी रात्र …

वरळी सी-लिंक अन ती पावसाळी रात्र …

रात्रीचे आठचे ठोके पडले.  तलाव पाळीला वळसा घेत संथ पाऊलानिशि मी आपला  गडकरी रंगायतन च्या प्रांगणात प्रवेश करता झालो. मित्र  अजूनही वेळेवर काही पोचला न्हवता . नेहमीचीच त्याची सवय   , सांगून  कधी वेळेत पोहचलाय  म्हणून शप्पथ ….. आजही नेमकं असच, सांगितलेली वेळ टळून गेली होती .  मी आपला उगाचं  ईकडनं – तिकडनं चौफेर नजर टाकत ताटकळत उभा होतो.   पाउस,  गुणगुणनाऱ्या  वार्यासोबत ताल धरून अद्यापही  सूर लावून होता . सकाळपासूनच त्याची जी रिपरिप  सुरु होती ती अद्याप हि सुरूच होती ….

Read More Read More