Browsed by
Tag: 'वपु' माझे आवडते लेखक

‘वपु’ माझे आवडते लेखक

‘वपु’ माझे आवडते लेखक

‘वसंत पुरुषोत्तम काळे’ वपु ..हे माझे सर्वात आवडते लेखक. आज ते हयात असते तर नक्कीच भेट घेतली असती. त्यांच्यामुळे मला माणसातला माणूस शोधण्याचं तंत्र गवसलं अस मी म्हणेन, ती सुरवात हि मी माझ्यापासूनच केली आहे म्हणा, मी हि माणूस शोधतोय. स्वतःमधला, दडलेला माणूस अन आयुष्याच्या ह्या प्रवास वाटेवर येणाऱ्या प्रत्येकामध्ये …तो शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. वपुंच्याच शब्दात सांगायचं तर … माणूस नावाचा प्राणी अनेकदा भेटला. नाना स्वरूपात भेटला. कधी खऱ्या स्वरूपात, कधी खोट्या , तर कधी संपूर्ण स्वरुपात, पुष्कळदा तो…

Read More Read More