सफर वनदुर्ग वासोट्याची  वनदुर्ग वासोटा ( Vasota Fort )   जीवन हे अनेक स्वप्नांनी, इच्छा आकांक्षांनी रंगलं आहे. सजलं आहे. अन त्यामुळेच जगण्याला एक अर्थ आहे. तसं प्रत्येकाच एक स्वप्नं असतं. अंतरंगात उमटलेलं. मनी साठलेलं. त्या स्वप्नांना अनुसरूनच जो तो हे जीवन रंगवत असतो. निरनिराळ्या रंगानी..ते स्वप्न सत्यात उतरावं, ते पूर्णत्वाला जावं, ह्यासाठी सतत धडपडत असतो. …

स्वप्नं जेव्हा सत्यात उतरते : वनदुर्ग वासोटा ( Vasota Fort ) Read More »