लॉकडाऊन आणि मी – 2020 गावी येऊन..आता येत्या सप्टेंबर च्या 10 तारखेला..मला 6 महिने पूर्ण होतील. किती 6 महिने ?मी चक्क सहा महिने गावी आहे. हे मला अजूनही खरं वाटत नाही. म्हणजे इतके दिवस ? चक्क सहा महिने..? म्हणजे अर्ध वर्षच की,इतकं मी कधी असा राहिलोच नाही. पण एवढं राहूनहीकाल परवाच आल्यासारखंच वाटतय.. इथल्या हसऱ्या …

लॉकडाऊन आणि मी – 2020 Read More »