Browsed by
Tag: लेकराची माय

प्रिय आई..

प्रिय आई..

‘प्रिय आई’ साष्टांग दंडवत, आज पुन्हा एकदा बऱ्याच दिवसाने तुला पत्र लिहावयास घेतोय. रागावू नको हं .. तशी तू रागावणार नाहीस हे मला माहित आहे. कुणी आई आपल्या पिल्लावर कधी रागावते का ? नाही.. नाही रागवत, राग असला तरी तो क्षणभराचाच, तो हि समजाविण्या अन घडविण्या हेतूने… हो नां ?मी तर तुझाच बछडा, तुझ्याच ममत्वेने उंचावलेली…तुझीच घडीव मूर्ती. मी जे काही आज आहे ते सर्वस्व तुझ्यामुळे, तुझ्या शिकवणीमुळे, तुझ्या संस्कारामुळे..आई ! पण आज एकट वाटतंय. तुझी उणीव अधिकतेने जाणवतेय. गहिवरून…

Read More Read More