Browsed by
Tag: लग्न

लग्न

लग्न

फोनवरच काय ते आमचं परस्पर बोलणं झालं आणि मी लगेचच होकार देऊन टाकला.इतक्या झटपट मी होकार देईन असं वाटलं सुद्धा न्हवतं त्यावेळेस,पण काय कुणास कसं ? म्हणून मी होकार दिला. हे मलाच काही कळेना..एव्हाना वडीलधाऱ्या माझ्या भावाने, पुढची बोलणी करण्याकरिता सुरवात देखील केली होती.मी मात्र आपल्याच त्याच विचाराच्या गुंगीत गर्क होतो . ना अजून मी तिला कधी प्रत्यक्ष भेटलो, ना कधी एक क्षण बोललो तिच्याशी, फक्त तिचा फोटो काय तो पहिला आणि बस्स लगेच होकार देऊन टाकला. ते हि फोन… Read More Read More