Browsed by
Tag: राजमाची

काजव्यांच्या राशीतून : राजमाची

काजव्यांच्या राशीतून : राजमाची

काजव्यांच्या राशीतून.. तुम्ही म्हणालं राजमाची अन काजव्याच्या राशीतून हि काय भानगड आहे. राजमाची किल्ल्याशी त्याचा काय संबंध  ? त्याचं साधं सरळ अस उत्तर आहे.लोणावल्याहुन हून जर तुम्ही तुंगार्ली मार्गे राजमाची करण्याचा विचार करत असाल अन न ते हि रात्रीच्या दाट अंधुक काळोखात, पावसाच्या अगदी रिमझिम ओसरत्या सरित , ‘ तर तुम्हाला काजव्यांच्या नैसर्गिक स्वयंमचलित प्रकाशाचे लुक लुकणारे, मन मोहून टाकणारे अनेक तारे जागोजागी झाडांवर पाहायला मिळतात. त्याने मनात अनेक आनंद तवंग उठू लागतात. निसर्ग तसां अद्भुत अन रहस्यमयच आहे.  निसर्गाची अनेक चमत्कारिक…

Read More Read More