Browsed by
Tag: राजगड

दुर्गराज राजगड आणि होळीचा मुहूर्त

दुर्गराज राजगड आणि होळीचा मुहूर्त

”तुम्ही ना मागच उतरायला हवं व्हुत….मार्गसानिला तिथून साखरमार्गे  तुम्हाला जवळ पडलं असतं.  आता इथून लय चालावं लागेल. एसटी वगैरे बी काही मिळणार नाही” ना कुठलं वाहन ..”एखाद उनाड कार्ट्याला थोरा मोठ्यांनी , मोलाच्या एखाद दोन गोष्टी प्रेमानं समजून द्याव्यात आणि  ते सगळं ऐकूनही त्या कार्ट्याने ,  आपल्याच अकलेचा आलेख उभा करावा , ‘ असं काहीस आज माझ्याबाबतीत झालं.  गाडीने नसरापूर फाटा ओलांडला , गुंजवणे कडे नेणारा मार्गसानि  हि मागे सरला ..आणि पाबे मार्गे एसटी वेल्हेल्याकडे धावू  लागली.  गावोगावाला  जणू एक… Read More Read More

राजगड – शोध सह्याद्रीतून..

राजगड – शोध सह्याद्रीतून..

 राजगड – शोध सह्याद्रीतून ….२६/२७- २०१३   किती शांत वातावरण होतं. तरीही अधून-मधून वाऱ्याची गार झुळूक अंगावर येत. जणू ती वारेगुलाबी थंडी एकटक खेळत,गुणगुणत स्व:तहाशीच, तिने आपले बाहू सर्वत्र पसरले होते.  संपूर्ण राजगड परिसर तिने आपल्या अखत्यारीत आणले होते. तिच्या मगरमिठीतून कुणाचीच सुटका होत न्हवती, गारठलेली ती पाने फुले हि ,  सूर्य नारायणाच्या दर्शनास जणू आतुरली होती. त्याकडून मिळनाऱ्या कोमलतेच्या उबेसाठी.. पण अजून तसा बराच अवधी होता.राजगडचं रूपं काळोखात हि कसं लक्ख उठून दिसत होतं. शेवटी स्वराज्याची राजधानी ती , आपल्या… Read More Read More