‘सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा… नुसत्या ह्या शब्द गौरावांनी सुद्धा छाती अभिमानाने फुलून येते . . काल जे अनुभवलं ते तर अफाटच होतं . डोळ्याचं पारणं फेडणार. जल्लोषपूर्ण अस शिवमय वातावरण , एक सुवर्ण क्षण ..सुवर्ण महोत्सव. इतिहासाच्या पानावर ठळकपणे वठलेलं . अजरामर अस …आज हि ”त्या क्षणाने’ हि सारी सृष्टी , आनंदाने अगदी तल्लीन होवून नाचू …

शिवराज्याभिषेक सोहळा सोहळा_ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी Read More »