कावल्या बावल्या खिंड – ऐतिहासिक रणभूमी पहाटे चार च्या प्रहारास थंडगार झुळकेने जाग आली . मी खिडकीतून जरा बाहेर डोकावून  पाहिलं.उजळ ताऱ्यांनी काळेभोरं  आकाश दिव्य शक्ती एकवटून जणू  नटून सजलं होतं. त्याने मन सुखावलं.   दादर हुन रात्री साडे दहाच्या आसपास निघालेली आमची दुर्गवीरांची गाडी आता पाचाड हुन पुढे सरली होती. आणि हळुवार एक पदरी कच्च्या रस्त्याने कावळ्या बावल्या खिंड कडे …

कावल्या बावल्या खिंड – ऐतिहासिक रणभूमी Read More »