Browsed by
Tag: ‘येवा कोकण आपलोच असा'

‘येवा कोकण आपलोच असा’ : भटकंती सिंधुदुर्ग जिल्ह्याची

‘येवा कोकण आपलोच असा’ : भटकंती सिंधुदुर्ग जिल्ह्याची

‘येवा कोकण आपलोच असा” नारळी फोफळ्यांच्या सुंदर बागा, काजू – आमराईच्या वनात वसलेलं प्रशस्त टुमदार असं देखणं कौलारू घर. मोकळ्या अंगणी वर्षो न वर्षी खितपत पडलेली तरीही कोरडा घसा आजहि तितक्याच चवीनं ओलावणारी विहीर, फणसाच्या गऱ्या वाणिक गोड कोकणी माणसं. त्यांचे रसाळ मालवणी शब्द आणि जेवणात असेलली.. जिभेवर तासंतास रेंगाळणारी, पोट तृप्तीचा ढेकर देणारी चविष्ट अशी सोलकढी.‘येवा कोकण आपलाच असा’ ….हे ब्रीद वाक्य खरंच इथे आल्यावर सार्थकी ठरतं. निसर्ग देवतेचं वरदहस्त लाभलेला हा सिंधूदुर्ग जिल्हा..पावला पावला नजीक त्याच्या अलौकिक सौंदर्याचा… Read More Read More