Browsed by
Tag: याला ‘प्रेम’ म्हणतात

प्रेम म्हणजे अजून तरी काय ..

प्रेम म्हणजे अजून तरी काय ..

प्रेम म्हणजे अजून तरी काय ..  आपल्या माणसाने दिलेली प्रेमाची हलकीशी साद सुद्धा जेंव्हा मनातले अनेक वादळी तवंग क्षणात शांत करते ना ….ते म्हणजे ‘प्रेम’  आपलेपणाची , पाठीवरली हलकीशी थाप सुद्धा मनाला जेंव्हा एक दिलासा देऊन जाते ना..ते म्हणजे ‘प्रेम’  मनातल्या भावनांना जिथे दुरूनच ओळखले जाते , वाचले जाते अन त्या तरल भावनेसाठी जिथे जीव ओतला जातो ना..ते म्हणजे ‘प्रेम’  शब्दा शब्दात जिथे हास्य तरंग उमटले जाते अन जिथे वेदनेचे जखम हि हसत सोसले जाते ना …ते म्हणजे ‘प्रेम’  क्षणभर आपल्या व्यक्तीपासून दूर गेलं… Read More Read More