आज कामाचा इतका काही ताण न्हवता.मोकळा असा वेळ मिळाल्याने वेळेचा सदुपयोग म्हणून काहीतरी वाचावे म्हणून प्रतिलिपी वर गेलो. तिथल्या मोजक्या अश्या कथा वाचण्यात इतका दंग झालो कि त्यातच सहा कधी झाले ते माझं मलाच कळलं नाही. ऑफिस मधून निघायची वेळ ती. पटापटा आवरतं घेतलं. कॉम्पुटर बंद केला. डेक्सवरच्या फाईल्स, ड्राइंग्स जागच्या जागी ठेवल्या. आणि अंधेरीकडे …

क्योंकि रिश्ते सारे अब इसी में कैद हैं .. Read More »