Browsed by
Tag: 'मैत्री'

‘मैत्री’

‘मैत्री’

!  मैत्री   ! दंगात धुंद होऊन ‘दवगंधीत’ करणारी हि मैत्री…हास्याचा ‘गोफ’ हृदयाशी हळुवार झुलवणारी हि मैत्री .. सह्याद्रीच्या कातळकोरीव प्रमाणे कधी कठोर, कधी सुमधुर वाणी ठरणारी हि मैत्री .. मनाला ‘चिरतरुण’ करणारी, नवं हिरवशार पानातलं ‘जीवनमान’ होणारी हि मैत्री ..सूर्याच्या ‘तेजाला’ हि ‘आवाहन’ देणारी हि मैत्री.. अथांग सागराच्या ‘विशालतेवढ़ी’ प्रेमाचं ‘जलस्रोत’ होणारी हि मैत्री..क्षितीजाच्या रंगाइतकी आयुष्य ‘क्षितिजमान’ करणारी हि मैत्री..अन मना- मनाने , अन आपलेपणाच्या स्नेह गोडीत जोडली गेलेली , विसावलेली हि लाडिक मैत्री ..अहो, ह्या ‘मैत्रीला’ आणि आणि…

Read More Read More

प्रतिबिंब..

प्रतिबिंब..

ऐकssss  ना…..त्या नदीच्या प्रवाहाकडे बघ  ? किती संथपणे अलगद वाहत आहे ती, वळणा -वळणाचा एक एक घाट अगदी सहजतेने ओलांडत ? बघतो आहेस ? हो  ? असं वाटतंय…मी जगावेगळ्या  स्वप्नं नगरीतच वावरतेयं  रेsssss… किती  भन्नाट जग आहे हे ! मी असं कधी अनुभवलं  नाही ह्यापूर्वी… हि अशी ध्यानस्त मनाला गुंगवणारी रात्र,  हा  नदीचा संथ नितळ प्रवाह ..तो चंद्रमा, त्याची शुभ्र हळवी  शीतलता , झाड फांद्यांची हि स्थिरता- अस्थिरता,  तना मनाला भाव रंगात ढकलून  देणारा  हा मंद गार वारा  आणि आपण…

Read More Read More