अखेर प्रत्येक वेळी हुलकावणी देत आलेला  मुरुड जंजिरा, ह्या जलदुर्गाला भेट देण्याचा योग नुकताच जुळून आला. त्यातील काही क्षणचित्रं .. द्वार शिल्प  “सुरुलखानाचा वाडा”गोड्या पाण्याचं तळ बालेकिल्ला अलिबाग – मुरुड – दंडा राजपुरी शेवटची नाव : संध्याकाळ पाच